Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशउत्पन्न ८८ लाख, सुमारे ३ कोटी खर्च; सरकारी अधिकाऱ्या कडे सापडलं कोट्यवधींच...

उत्पन्न ८८ लाख, सुमारे ३ कोटी खर्च; सरकारी अधिकाऱ्या कडे सापडलं कोट्यवधींच घबाड! मालमत्ता पाहून सर्वच चक्रावले

[ad_1]

तपास पथकाला लालपूर येथील निवासस्थानी दोन चारचाकी, तीन दुचाकी आणि तीन जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे सापडली. एक डेहराडूनमध्ये २००० चौरस फुटांवर बांधलेली तीन मजली इमारत, दुसरी मसूरीतील २६५२ चौरस फुटांची इमारत आणि तिसरी लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीमधील ४१३३ चौरस फुटांच्या भूखंडाची मालकीची ही कागदपत्रे होती. याशिवाय विविध बँकांच्या सहा नवीन खात्यांच्या नोंदीही सापडल्या आहेत. डेहराडूनयेथील निवासस्थानातून १३ बँकेच्या नोंदी सापडल्या. यामध्ये सुशांत गोल्फ सिटी लखनौमधील दोन भूखंड, खरगापूर लखनौ येथे पत्नीच्या नावावर, कुटुंबातील अन्य एकाच्या नावावर, उन्नावमध्ये जमिन, आरोपी अधिकाऱ्याच्या आईच्या नावे दोन भूखंड व वडिलांच्या नावे देखील काही मालमत्ता आढळून आली. मसूरीमध्ये पत्नीच्या नावे तीन मालमत्ता असलेले अर्ज त्यांना मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments