Friday, October 16, 2026
Homeमनोरंजन'उगाच सुपरहिरो म्हणत नाही', अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने

‘उगाच सुपरहिरो म्हणत नाही’, अमिताभ बच्चन यांच्या त्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मने

[ad_1]

नाग अश्विनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “अमिताभ बच्चन हे असे अभिनेते आहेत जे स्टार्सना नखरे न दाखवता वेळेवर सेटवर पोहोचायचे आणि जड मेकअप करून आपल्या बारीची वाट पाहत असत. अमिताभ सेटवर शिस्तबद्ध होते. एकदा बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अमिताभ हे माझ्या जवळ आले आणि त्यांनी विचारले की तुम्ही वॉशरूममध्ये जाऊ शकता का? यावेळी नाग अश्विनने त्याला उत्तर दिले की, एकदम सर. तुम्ही का विचारताय? तुम्हाला विचारण्याची गरज नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments