Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रआषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार

आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार

[ad_1]

Ashadhi Special Trains For Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ६४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या नागपूर – मिरज विशेष (२ गाड्या), नागपूर – मिरज विशेष (२ गाड्या), नवी अमरावती – पंढरपूर विशेष (४ गाड्या), खामगाव – पंढरपूर विशेष (४ गाड्या), लातूर – पंढरपूर (१० गाड्या), भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष (२ गाड्या), मिरज – पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० गाड्या), मिरज – कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० गाड्या) मध्य रेल्वे मार्फत चालवल्या जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments