Monday, September 7, 2026
Homeमनोरंजनआयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा...

आयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

आयटम साँगसाठी पैसे दिले नाही; सेक्सी दिसण्यासाठी तोकडं ब्लाऊज घाला म्हणाले! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

Nora Fatehi Shocking Revelation : अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक हिट आयटम साँग दिले आहेत. २०१८मध्ये आलेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यामुळे तिला पहिल्यांदा लोकप्रियता मिळाली होती. हे गाणं सुपरहिट झालं होतं आणि गाण्याला अब्जावधी व्ह्यूज मिळाले होते. पण, या गाण्यासाठी नोराला पैसेच मिळाले नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तिला हे गाणे ऑफर करण्यात आले, तेव्हा ती आपली बॅग पॅक करून भारत सोडणार होती, असेही तिने एका मुलाखतीत सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments