Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन“आम्हीही इथे मार खायला आलो आहोत का?”, निक्कीच्या आईला आर्या जाधवने चांगलेच...

“आम्हीही इथे मार खायला आलो आहोत का?”, निक्कीच्या आईला आर्या जाधवने चांगलेच सुनावले

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. यंदाचा पाचवा सिझन सर्वांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आर्या जाधवला निक्कीवर हात उचला. त्यामुळे आर्याला घराबाहेर जावे लागले. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केल्यामुळे शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने चांगलेच सुनावले. आता निक्कीच्या आईने आर्यावर अनेक आरोप केले होते. त्यावर आर्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments