Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रआधी बायकोला मेसेज केला, लोकेशन पाठवले, नंतर नीरादेवघर धरणात उडी मारून केली...

आधी बायकोला मेसेज केला, लोकेशन पाठवले, नंतर नीरादेवघर धरणात उडी मारून केली आत्महत्या

[ad_1]

dhankawadi boy suicide in Bhor : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने भोर येथील नीरादेवघर धरणात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. धरणात उडी मारण्यापूर्वी त्याने त्याच्या पत्नीला मेसेज केला. यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. अखेर पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर रात्री ११ वाजता धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह सापडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments