Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: अखेर ‘बिग बॉस १८’चा प्रोमो झाला प्रदर्शित! अभिनेता सलमान...

Bigg Boss 18: अखेर ‘बिग बॉस १८’चा प्रोमो झाला प्रदर्शित! अभिनेता सलमान खान करणार होस्ट

[ad_1]

Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु असतानाच दुसरीकडे सलमान खानचाच्या बिग बॉस १८ची चर्चा रंगली आहे. आता अखेर बिग बॉस १८चा पहिला प्रोमो व्हिडिओ सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. सुपरस्टार सलमान खान हा सीझन होस्ट करणार की नाही याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती, पण पहिल्या प्रोमो व्हिडिओमुळे चाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की भाई जान बिग बॉस १८ होस्ट करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments