
[ad_1]
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमुळे अनेकांचे रातोरात आयुष्य बदलून जाते. काही प्रसिद्धीचा शिखरावर पोहोचतात तर काहींच्या करिअरला एक वेगळी ओळख मिळते. असेच काहीचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यातील चिमुकल्या साईराज केंद्रचे झाले आहे. या चिमुकल्या मुलाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान हिट ठरले होते. आता त्याला एका मालिकेची ऑफर मिळाली आहे. आता ही मालिका कोणती असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
[ad_2]
Source link
