Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशआमच्याकडे BRICS आहे... टॅरिफ टॅक्टिक्स दरम्यान डोनाल्ड ट्रम्पला रशियाने सुनावले

आमच्याकडे BRICS आहे… टॅरिफ टॅक्टिक्स दरम्यान डोनाल्ड ट्रम्पला रशियाने सुनावले

आमच्याकडे BRICS आहे… टॅरिफ टॅक्टिक्स दरम्यान डोनाल्ड ट्रम्पला रशियाने सुनावले

[ad_1]

रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर उघडपणे टीका केली असून, अमेरिकेचे सरकार जगभरातील देशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शुल्काचे डावपेच वापरत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा म्हणाल्या की, अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा आणि स्वतंत्र मार्ग निवडणाऱ्या देशांवर शुल्काची धमकी देत आहे आणि राजकीय हेतूने प्रेरित आर्थिक दबाव आणत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments