Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशआता भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल.. महुआ मोइत्रा का म्हणाल्या अशा,...

आता भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल.. महुआ मोइत्रा का म्हणाल्या अशा, रामलल्लावरही केली टिप्पणी

आता भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल.. महुआ मोइत्रा का म्हणाल्या अशा, रामलल्लावरही केली टिप्पणी

[ad_1]

तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर खोचक टीका केली आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट केली आहे की, भाजप ज्याप्रमाणे अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेत आहे, ज्यांना कधी भ्रष्टाचारी म्हणत होती. अशा प्रकारे एक दिवस मी सुद्धा त्यांच्या पक्षात सहभागी व्हावे असे त्यांना वाटेल, हा त्याचा घसरणार स्तर असल्याची टीका महुआ यांनी केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments