Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेश'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला...

‘आज जर मनिष सिसोदिया इथे असते…’, स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

‘आज जर मनिष सिसोदिया इथे असते…’, स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

[ad_1]

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यानंतर स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments