Monday, September 7, 2026
Homeदेश-विदेशअ‍ॅपच्या माध्यमातून घेतले २००० रुपयांचे कर्ज, एजंटने व्हायरल केले पत्नीचे मॉर्फ्ड फोटो,...

अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले २००० रुपयांचे कर्ज, एजंटने व्हायरल केले पत्नीचे मॉर्फ्ड फोटो, तरुणाने संपवले जीवन

अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले २००० रुपयांचे कर्ज, एजंटने व्हायरल केले पत्नीचे मॉर्फ्ड फोटो, तरुणाने संपवले जीवन

[ad_1]

लोन अ‍ॅपवरून कर्ज घेणे आंध्र प्रदेशातील एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं आहे. कर्जदार तरुणाच्या पत्नीचे मॉर्फ केलेला फोटो व्हायरल झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने एका अ‍ॅपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वसुलीसाठी लोन एजंट त्याला त्रास देत होता. याच एजंटने तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून मित्रांना पाठवला. यामुळे तरुण इतका वैतागला की त्याने आत्महत्या केली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments