Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशअरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या...

अरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा गेला बळी

अरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा गेला बळी

[ad_1]

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही प्रेमात पडले. प्रेमाच्या या त्रिकोणात शिक्षक रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान येथे जानेवारी महिन्यात ही हत्या झाली होती. घटनेच्या ५५ दिवसांनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी मुख्याध्यापकांसह सात जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments