Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेका करणार भारताचा 'खजिना' परत! तब्बल २९७ दुर्मिळ वस्तु प्रदीर्घ काळानंतर येणार...

अमेरिकेका करणार भारताचा ‘खजिना’ परत! तब्बल २९७ दुर्मिळ वस्तु प्रदीर्घ काळानंतर येणार देशात

[ad_1]

america returns 297 indian antiquities : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला मोठे यश मिळाले आहे. तस्करीच्या माध्यमातून देशाबाहेर नेलेल्या व भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ अनोख्या व दुर्मिळ वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. मौल्यवान आणि पुरातन वस्तूंची चोरी आणि तस्करी ही गंभीर समस्या आहे. २१०४ पासून, भारताने परदेशातून सुमारे ६४० वस्तु परत मिळवण्यात यश आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments