
[ad_1]
बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन ओळखले जातात. गेल्या काही दशकांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत आहेत. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. अमिताभ यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता अमिताभ यांचे शेजारी होण्याची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी मोठी किंमत देखील मोजावी लागणार आहे. त्यामुळे नेमकी भानगड काय आहे? चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
