Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशअभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली काश्मीरशी,...

अभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली काश्मीरशी, VIDEO व्हायरल

अभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली  काश्मीरशी,  VIDEO व्हायरल

[ad_1]

दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश राज म्हणत आहे की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडत आहे, तो काय न्याय आहे का? आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तो न्याय आहे.  प्रकाश राज पुढे म्हणतात की, तुम्ही कोणचाही बाजु घेऊ शकत नाही. कारण तसे करण्याचा काहीच मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांची जमीन परत द्या. विषय फक्त इतकाच आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments