Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन'अनुपमा' अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

‘अनुपमा’ अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

‘अनुपमा’ अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

[ad_1]

ग्लॅमर इंडस्ट्रीतून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. अनुपमा मालिकेतील अभिनेता ऋतुराज सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 59 वर्षे होते.

19 फेब्रुवारीच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ यांसारख्या अनेक शोमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ते शेवटचा ‘अनुपमा’ मध्ये रुपाली गांगुलीसोबत दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी एका रेस्टॉरंटच्या  मालकाची भूमिका साकारली होती.

‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार ऋतुराज सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ते फक्त 59 वर्षांचे होते. आणि ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने टीव्ही जगताची मोठी हानी झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments