Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रअक्षय शिंदेचा मृतदेह ३ दिवसांपासून रुग्णालयात पडून; अंत्यविधीसाठी कुटुंबीयांची न्यायालयात धाव

अक्षय शिंदेचा मृतदेह ३ दिवसांपासून रुग्णालयात पडून; अंत्यविधीसाठी कुटुंबीयांची न्यायालयात धाव

[ad_1]

अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला बदलापूरकरांचा विरोध

अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांनी विरोध केल्यानंतर त्याचा मृतदेहाला अग्नी न देता पुरण्यचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदेचे मांजर्ली स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यनंतर कळवा, ठाणे येथील स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यास अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. मात्र, अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करु शकत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments