Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशअंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली...

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली गळती

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या जिवाला धोका; स्पेस स्टेशनला तब्बल ५० ठिकाणी लागली गळती

[ad_1]

sunita williams life in danger : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामुळे  (आयएसएस) नासाचं टेंशन वाढलं आहे.  गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात किरकोळ वायु गळती होत होती. मात्र, आता किमान ५० ठिकाणी गळतीची समस्या उद्भवल्याचं स्पष्ट झालं असून या केंद्राला  तडे देखील जात असल्याची माहिती पुढे आली आहे.  नासाने केलेला तपास अहवाल लीक झाला असून त्यात ही माहिती पुढे आली आहे.  यामुले गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या  सुनीता विल्यम्ससह आणखी  काही अंतराळवीरांचा जीव धोक्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments