भुमिपुत्रांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण आणि धारावी प्रकल्प गुंडाळणार! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जनतेला वचन

0
19
भुमिपुत्रांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण आणि धारावी प्रकल्प गुंडाळणार! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जनतेला वचन

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Source link