Germany Visa : ऑक्टोबर २०२२ पासून जर्मन दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रियेसाठी शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन करणारं APS प्रमाणपत्र मिळवणं अनिवार्य केलं आहे. मात्र याला विलंब लागत असल्याने शैक्षणिक प्रवेश खोळंबले आहेत.