चहा-पाव, वडापाव खाताय तर व्हा सावधान.. नरम पावात आढळली मेलेली पाल, भिवंडीत खळबळ

0
20
चहा-पाव, वडापाव खाताय तर व्हा सावधान.. नरम पावात आढळली मेलेली पाल, भिवंडीत खळबळ


मुंबईचा वडापाव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळपास ७० टक्के मुंबईकरांसाठी याचाच आधार असतो. त्याचबरोबर सकाळच्या धावपळीत लवकर घराबाहेर पडण्याच्या नादात चहापाव हाच अनेकांचा नाश्ता असतो. मुंबई व उपनगरात कडक व नरम पाव सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे चहा पाव वडापाव, समोसा पाव. पाव भाजी, मिसळ पाव आदी खाद्य पदार्थ नाश्ता तसेच जेवणातील महत्वाचा घटना असतात. सायंकाळीही खिमापाव, दाबेली आदि असतातच.



Source link