१९ वर्षांच्या विद्यार्थीनीसोबत ‘लिव-इन’मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढं काय झालं?

0
14
१९ वर्षांच्या विद्यार्थीनीसोबत ‘लिव-इन’मध्ये राहण्यासाठी शिक्षकाची कोर्टात धाव; पुढं काय झालं?


live in relationship with 19 year old student : एका शिक्षकाच्या त्याच्या १९ वर्षीय विद्यार्थीनीवर जीव जडला असून तिच्या सोबत लीव्ह ईंन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी त्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. हा शिक्षक विवाहित असून त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा देखील आहेत. दरम्यान, या शिक्षकाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे पवित्र असते. त्यामुळे असे संबंध ठेवले तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे म्हणत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड शिक्षकाला ठोठावला आहे.



Source link