हात बांधले होते, तोंडावर बुरखा होता; तरीही अक्षय शिंदेनं पोलिसांवर हल्ला कसा केला? प्रश्नांची मालिका संपेना!

0
1
हात बांधले होते, तोंडावर बुरखा होता; तरीही अक्षय शिंदेनं पोलिसांवर हल्ला कसा केला? प्रश्नांची मालिका संपेना!


Badlapur Case : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार व पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. हात बांधलेले असताना व तोंडावर बुरखा असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांवर हल्ला कसा केला, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.



Source link