सिनेमांमध्ये रोल मिळवण्यासाठी अभिनेत्रींना करावी लागतात ‘ही’ मनाविरुद्ध कामे..; अहवालामुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ

0
17
सिनेमांमध्ये रोल मिळवण्यासाठी अभिनेत्रींना करावी लागतात ‘ही’ मनाविरुद्ध कामे..; अहवालामुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ

मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांना संधींच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केली जाते, तडजोड करण्यास सांगितले जाते, असे नुकत्याच एका अहवालातून समोर आले आहे.

Source link