Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशkolkata case : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्ट सरसावले! राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना,...

kolkata case : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्ट सरसावले! राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना, कृती आराखडा तयार

[ad_1]

Kolkata doctor’s rape-murder case hearing: कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून २२ ऑगस्टपर्यंत अहवाल मागवला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने १० सदस्यांची नॅशनल टास्क फोर्स (NTF) स्थापन केला आहे. यामध्ये वैद्यकीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कॅबिनेट सचिवांसह केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचाही अतिरिक्त अधिकारी म्हणून समावेश केला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडाही तयार केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments