लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये मुनव्वर फारुकीचेही नाव? धक्कादायक माहिती आली समोर

0
11
लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये मुनव्वर फारुकीचेही नाव? धक्कादायक माहिती आली समोर


माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय विश्वासह बॉलिवूडलाही धक्का बसला. त्यांच्या हत्येची पूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली. आता बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हेतूशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचेही नाव त्याच्या हिटलिस्टमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात आलेल्या मुनव्वरच्या मागे बिश्नोई टोळीचे दोन शूटर होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्तमाहितीनंतर त्यांचा हेतू पूर्ण होऊ शकला नाही.



Source link