रत्नागिरी : दहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक

0
17
रत्नागिरी : दहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक


रत्नागिरी जिल्ह्यातील कोकरे गावात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. निर्जनस्थळी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सोडून पलायन केले होते. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 



Source link