Shinde Vs Thackeray : पवारांच्या या विधानानंतर जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. यावरून शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.