
मृणालच्या कामाविषयी
मृणाल ठाकूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने सिता रामम, हाय नाना, जर्सी, सुपर ३० या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती लस्ट स्टोरी २ या वेब चित्रपटात देखील दिसली होती. आता लवकरच तिचा ‘फॅमिली सुपरस्टार’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.








