
UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.
Source link







