महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार? एकनाथ शिंदे यांनी सांगितलं!

0
17
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार? एकनाथ शिंदे यांनी सांगितलं!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी बातमी दिली आहे. ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

Source link