Saturday, September 19, 2026
Homeक्रीडाचक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी...

चक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी ‘या’ संघाला भिडणार

[ad_1]

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज (१६सप्टेंबर) धमाकेदार खेळ करत कोरियन संघाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments