पतीसारखा दिसत होता मुलगा, म्हणून केली हत्या; खुनी आईची धक्कादायक कबुली

0
23
पतीसारखा दिसत होता मुलगा, म्हणून केली हत्या; खुनी आईची धक्कादायक कबुली


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून बंगळुरूला जात असताना सूचना चार तास वाहतूक कोंडीत अडकली व तिचा प्लॅन पूर्ण फसला. जर ती  वाहतूक कोंडी नसती तर कदाचित सुचना बंगळुरूपर्यंत पोहोचली असती आणि तिचा प्लॅन पूर्ण केला असता झाली होती.  पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला फोन करून सतत सूचना दिल्या व गाडी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. तिला संशय येऊ नये म्हणून चालक कोकणी भाषेत बोलत राहिला. कॅब चालक गाडी नेमकी कुठे घेऊन चालला आहे, यांचा सूचनाला थांगपत्ता नव्हता. जेव्हा गाडी पोलीस ठाण्यासमोर आली तेव्हा तिला धक्का बसला. कर्नाटक पोलिसांनी तिच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये चार वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला.



Source link