फुटबॉल खेळताना त्याला चक्कर आली व तो मैदानात कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ नजिकच्यारुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. २७ वर्षाच्या धडधाकट तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.