कौतुकास्पद.. राज्यात पहिल्यादांच एक महिला कैदी बनली रेडिओ जॉकी

0
15
कौतुकास्पद.. राज्यात पहिल्यादांच एक महिला कैदी बनली रेडिओ जॉकी


कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला कैदी रेडिओ जॉकीचे काम करत आहे. शुक्रवारी २२ डिसेंबर २०२३ रोजी भायखळा जिल्हा कारागृह येथे महिला विभागामध्ये महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी “FM रेडिओ सेंटर” सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. 



Source link