ओबीसी नेत्यांनी माझ्या नांदी लागू नये, मग ते भुजबळ असो किंवा शेंडगे; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

0
18
ओबीसी नेत्यांनी माझ्या नांदी लागू नये, मग ते भुजबळ असो किंवा शेंडगे; प्रकाश आंबेडकरांचा इशारा


“आरक्षण हा काही विकास नसून आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. राजे-महाराजांच्या कालावधीत ज्यांना आपण क्षुद्र, दलित म्हणायचो, ज्यांना दरबारात चोपदार होण्याचासुद्धा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या इतिहासात नव्हताच. शासनात संबंध नव्हता.अशा लोकांना लोकशाहीत, स्वतंत्र देशात आपले हक्क मिळावे. तसेच त्यांचा प्रतिनिधित्व राहावा म्हणून आरक्षण आले. शासनाने विकासाच्या योजना आखल्या नाहीत. आता आपला विकास करुन घ्यायचा असेल तर, आरक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.



Source link