Hina Khan Hospital Photo : अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने हातात लघवी आणि रक्ताची पिशवी पकडलेली दिसत आहे.