आमची हवा टाइट झाली होती! पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीबद्दल रणबीर कपूर काय बोलला?

0
25
आमची हवा टाइट झाली होती! पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीबद्दल रणबीर कपूर काय बोलला?


बॉलिवूड अभिनेते, निर्माते राज कपूर यांची १००वी जयंती १४ डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी फिल्म फेस्टीवलचे आयोजन केले आहे. यामध्ये राज कपूर यांचे १० सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. या फेस्टिवलचे आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले होते. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरने मोदींना भेटण्याचा अनुभव सांगितला आहे.



Source link