Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रZomato डिलिव्हरी एजंटची मुंबईतील झोपडपट्टीतील ५०० रुपयांची खोली व्हायरल,

Zomato डिलिव्हरी एजंटची मुंबईतील झोपडपट्टीतील ५०० रुपयांची खोली व्हायरल,

[ad_1]

प्रंजॉयने आपल्या छोट्या खोलीची सहल घडवणारा एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे, ही खोली तो आणखी एका व्यक्तीसोबत शेअर करतो. अतिशय अरुंद चाळीतील रत्यावरून जात खोलीत पोहोचता येते – खरं तर इतकं अरुंद की झोमॅटो एजंटला एका बाजूला होऊन जावं लागलं. येथे गुदमरतंय, असंही तो व्हिडिओमध्ये म्हणतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments