Thursday, October 8, 2026
HomeमनोरंजनZee Marathi: "तुम्ही वेडे झालायत?", नव्या मालिकेच्या पहिल्याच भागाबाबत झी मराठीकडून ब्लंडर

Zee Marathi: “तुम्ही वेडे झालायत?”, नव्या मालिकेच्या पहिल्याच भागाबाबत झी मराठीकडून ब्लंडर

[ad_1]

छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपी यामध्ये देखील अव्वळ स्थान पटकावताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी रोजी दोन नव्या मालिका सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, मालिकांच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी झी मराठीकडून चूक झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments