मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या मनदेव गावा येथील जेतवनमध्ये दुपारच्या सुमारासही घटना घडली. खेळत असताना तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सुटीत मामाच्या गावी आलेली काव्या भगत आपल्या कुटूंबासह जेतवनला भेट देण्यासाठी गेली होती.