Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रWorld Cancer Day 2024: उपचारासाठी आलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनापुढे मुंबईत राहण्याचे आव्हान!

World Cancer Day 2024: उपचारासाठी आलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनापुढे मुंबईत राहण्याचे आव्हान!

[ad_1]

Health Care: मुंबईतील टाटा हॉस्पिटल कर्करोगावर उपचार (cancer treatment) करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भारताच्या विविध भागांतून रुग्ण येतात. आर्थिक परस्थितीमुळे आणि अन्य कारणांमुळे अनेकदा या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मुंबईत राहायला जागा मिळत नाही. याच दरम्यान नुकतंच सुमारे १००० कॅन्सरचे रुग्ण, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सापडलेले दिसले. नुकतंच बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे उपचारासाठी आलेल्या कर्करोगाच्या रुग्णांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments