
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाजफी या सारख्या मुद्यावरून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.
Source link






