Who Is D Gukesh : आई-वडील डॉक्टर, ७व्या वर्षी चॅम्पियन बनला, विश्वनाथन आनंदला हरवलं, डी गुकेशबद्दल हे वाचाच!

0
23
Who Is D Gukesh : आई-वडील डॉक्टर, ७व्या वर्षी चॅम्पियन बनला, विश्वनाथन आनंदला हरवलं, डी गुकेशबद्दल हे वाचाच!

डोम्माराजू गुकेश बुद्धीबळाच्या पटलावरील नवा राजा बनला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनून इतिहास रचला आहे. चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून तो इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला.

Source link