Sunday, August 16, 2026
Homeब्लॉगआपल्या पूर्वजांच्या अस्थींचे पूजन करणे यात कोणती आलीय अंधश्रद्धा…?

आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे पूजन करणे यात कोणती आलीय अंधश्रद्धा…?

सम्यक संबुध्दांच्या पवित्र शारीरिक धातूंची वाजत गाजत मिरवणूक काढून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सामान्य जनतेसाठी आदरभाव व्यक्त करण्यासाठी खुले ठेवले जाई ही प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे परंपरागत आहे यावर आधारलेली अनेक शील्प आहेत , आधी देखील राज घराण्यातील व्यक्ती आपल्या समाजातील आदरणीय व्यक्तींच्या पवित्र शारीरिक धातूंचे पूजन करत आले आहेत आणि पुढे देखील सुरू राहणार आहे.

आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे पूजन करणे यात कोणती आलीय अंधश्रद्धा…?

मध्यभागी नाग वंशीय राजे दिसून येत आहेत जे आपले पूर्वज आहेत आपण त्यांचेच वंशज आहोत.

शिल्प अमरावती स्तूपावरील आहे इ स पूर्व तिसऱ्या शतकातील, सध्या हे शिल्प The British Museum, London इथे आहे.

………. सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments