Thursday, October 8, 2026
Homeमहाराष्ट्रManoj jarange : जरांगे पाटलांची प्रकृती खालावली! उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

Manoj jarange : जरांगे पाटलांची प्रकृती खालावली! उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

[ad_1]

Manoj jarange patil maratha protest hunger strike : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ही चांगलीच खालावली आहे. उपोषण सुरू केल्यापासून त्यांनी पाण्याचा थेंबही प्राशन केलेला नाही. दरम्यान, काही मराठा संघटनांनी जालना येथे कडकडीत बंद पाळला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments