Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशWhat is Kavach : काय आहे कवच? कांचनजंघा एक्स्प्रेस मार्गावरून टक्करविरोधी यंत्रणाच...

What is Kavach : काय आहे कवच? कांचनजंघा एक्स्प्रेस मार्गावरून टक्करविरोधी यंत्रणाच गायब ?

[ad_1]

दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी मालगाडीच्या धडकेत सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरून घसरले. मृतांचा आकडा वाढू शकतो, कारण राज्य आणि केंद्राच्या अनेक एजन्सी स्थानिकांसह युद्धपातळीवर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments