Weather Updates: विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यांत उष्णतेची लाट

0
15
Weather Updates: विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यांत उष्णतेची लाट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोल्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला.

Source link