Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनभारताच्या चिदानंद नाईकची कान्समध्ये हवा! ‘या’ चित्रपटाला मिळालं सर्वोत्कृष्ट लघुपटाचं पारितोषिक

भारताच्या चिदानंद नाईकची कान्समध्ये हवा! ‘या’ चित्रपटाला मिळालं सर्वोत्कृष्ट लघुपटाचं पारितोषिक

[ad_1]

चिदानंद आपल्या या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आमच्याकडे फक्त चार दिवस होते. मुळात मला हा चित्रपट बनवू नका असं सांगण्यात आलं होतं. हा लघुपट कर्नाटकातील (भारतातील) लोककथांवर आधारित आहे. याच कथा ऐकून आम्ही मोठे झालो, म्हणून मी लहानपणापासूनच ही कल्पना पुढे नेत होतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments